पुणे शहरात प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल; Cyber Fraud च्या तक्रारींची आता कोणत्याही नजिकच्या पोलिस स्टेसनमध्ये करू शकाल तक्रार
पुणे शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे.
पुणे शहरात प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल उभारण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी ट्वीट करत दिली आहे. जसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे तशी आता सायबर घोटाळ्यांची मालिका वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांना Cyber Fraud च्या तक्रारींची आता कोणत्याही नजिकच्या पोलिस स्टेसनमध्ये तक्रार करता येणार आहे. सार्या 32 पोलिस स्टेशन मध्ये सायबर सेल आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)