ऑनलाईन सावकारांपासून सावधान! रहा याबाबत पुणे पोलिसांकडून कर्ज फसवणूकीबाबत सजग राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
प्रिय ग्राहक, अपना जनता बँक द्वारे मिळवा पर्सनल लोन, फक्त २% व्याज, सुलभ हफ्त्यांसह - ९५९८७८०१..
अशा "ऑनलाईन सावकारांपासून" सावधान! इथे कर्ज देण्याआधी वसुली केली जाते.
You don't have to 'GIVE' a loan to 'GET' a loan!#CyberFraudKoPermissionDiyaKya #Cybersecurity #Crime #Pune pic.twitter.com/iD3JyLROqW
— CP Pune City (@CPPuneCity) July 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)