Pune: ओंकारेश्वर मंदिर परिसरात अभ्यास करणाऱ्या MPSC, UPSC विद्यार्थ्यांना शिवीगाळ (Watch Video)

पुणे येथे राज्य आणि देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होता. यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारी असतात. या विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, हे विद्यार्थी मिळेल त्या स्थितीत, परिस्थितीत अभ्यास करतात. मात्र, अनेकदा या विद्यार्थ्यांसोबत उद्धट वर्तन केले जाते. पुणे शहरातील ओंगारेश्वर मंदिर परिसरात अशीच घटना घडली.

पुणे येथे राज्य आणि देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होता. यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारी असतात. या विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, हे विद्यार्थी मिळेल त्या स्थितीत, परिस्थितीत अभ्यास करतात. मात्र, अनेकदा या विद्यार्थ्यांसोबत उद्धट वर्तन केले जाते. पुणे शहरातील ओंगारेश्वर मंदिर परिसरात अशीच घटना घडली. मंदिर परिसरात असलेल्या शांततेत काही MPSC, UPSC विद्यार्थी अभ्यास करत बसले होते. दरम्यान, काही लोक तिथे आले आणि त्यांनी इथे का बसलात म्हणून हटकण्यास सुरुवात केली. यातील काही लोकांनी मुलांना शिवीगाळ केल्याचेही समजते. शिवीगाळ करणारे लोक मंदिर परीसराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement