महापौर मुरलीधर मोहोळ पुण्यात दुकानं खुली ठेवण्याचा वेळा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहणार

पुणे सध्या लेव्हल 3 मध्ये असल्याने तेथे दुकानं खुली ठेवण्याच्या वेळा दुपारी 4 वाजेपर्यंतच आहे.

Pune Mayor Murlidhar Mohol (Photo Credits: ANI)

महापौर मुरलीधर मोहोळ पुण्यात दुकानं खुली ठेवण्याचा वेळा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहणार आहेत. सध्या पुण्यात दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकानं खुली ठेवण्यास परवानगी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement