Pune Koyta Gang: कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय? (पाहा व्हिडिओ)

पुण्यातील हडपसर येथे कोयत्या गॅंगने रात्री वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळ ही घटना घडली आहे.

Pune Koyta Gang: कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय? (पाहा व्हिडिओ)
pune Crime PC YOUTUBE

Pune Koyta Gang: पुण्यातील हडपसर येथे कोयत्या गॅंगने रात्री वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, 8 ते 10 जणांनी कोयत्या हातात घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. कोयत्या गॅंगमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोयत्या गॅंगने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दरम्यान नागरिकांनी पोलिसांसमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. (हेही वाचा- पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकुळ, भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2024 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).