Pune Horror: उसने पैसे न दिल्याने चाकूचा धाक दाखवत पती समोर पत्नीवर बलात्कार करणार्‍या इम्तियाज हशीम शेख ची पोलिसांनी काढली धिंड (Watch Video)

महिले तक्रार केल्यानंतर आरोपी इम्तियाज हशीम शेख च्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Rape

उसने पैसे न दिल्याने एका व्यक्तीने पतीला चाकूचा धाक दाखवत त्याच्यासमोरच पत्नीचा बलात्कार केल्याची एक घटना समोर आली आहे. या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकत त्याची धिंड काढली आहे.  इम्तियाज हशीम शेख असे या नराधमाचे नाव आहे.  इम्तियाज हशीम शेख हा 47 वर्षीय असून पुण्याच्या हडपसरचा रहिवासी आहे. नक्की वाचा: Pune Shocker: सावकाराचा महिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे हादरलं .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement