Pune Fire: पुण्यातील कोंढवा भागात एका हॉटेलला भीषण आग (Watch Video)
पुण्यामध्ये एका हॉटेलला भीषण आग लागली आहे.
पुण्यामध्ये एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार कोंढवा भागामध्ये मार्वल विस्टा बिल्डिंगमध्ये ही आग भडकली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्याअसून त्यांंच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा आगीचा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement