Pune Bike Accident Video: पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तरुणावर कारवाई करण्यात आली.

Accident (PC - File Image)

पुण्यात (Pune) अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. या बेफामपणामुळे महिलेच्या जीवावर बेतला आहे.महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 16 मे रोजी हा अपघात झाला होता. त्यानंतर महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यानंतर घरात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. रंजना प्रकाश वसवे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement