Pune-Bangalore Highway Traffic Update: खंबाटकी घाटामध्ये बोगद्यातील लाईटचा अ‍ॅंगल तुटून पडल्याने अपघात; मोठी वाहतूक कोंडी

Pune-Bangalore Highway वर सध्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे.

Pune-Bangalore Highway Traffic Update:  खंबाटकी घाटामध्ये  बोगद्यातील लाईटचा अ‍ॅंगल तुटून पडल्याने अपघात; मोठी वाहतूक कोंडी
Ghat Traffic | Twitter

सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये  बोगद्यातील लाईटचा अ‍ॅंगल तुटून पडल्याने ट्रक घुसून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे  सध्या या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली आहे.  दरम्यान वाहनाचा चालक देखील यामध्ये जखमी झाला आहे. Pune-Bangalore Highway वर सध्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2023 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).