Pune Airport Update: पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार

15 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 29 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजेपर्यंत पुणे एअरपोर्ट वरून विमान वाहतूक सेवा बंद ठेवली जाणार आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर असे 15  दिवस बंद ठेवले जाणार आहे. सप्टेंबर 2020 पासून पुण्याच्या लोहगाव एअरपोर्ट रनवे च्या देखभालीच्या आणि डागडुजीच्या कामाची जबाबदारी एअरफोर्सने आपल्या हाती घेतली आहे.

Pune Airport चं ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement