Pune: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; 4 जण ठार, 12 जखमी
आज रात्री केमिकल टँकर उलटल्याने हा अपघात झाला आहे. टँकरने 13 सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला
पुण्यातील नवले पुलाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार झाले आहेत आणि सुमारे 12 जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री केमिकल टँकर उलटल्याने हा अपघात झाला आहे. टँकरने 13 सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. सध्या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement