Pune Accident: नवले परिसरात कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी, वाहन चालक जखमी

पुण्यातील नवले परिसरात अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात वाहन चालक जखमी झाला आहे.

Navale bridge (Photo Credit - File)

Pune Accident:  पुण्यातील नवले परिसरात सोमवारच्या सकाळी  घडला आहे.नवले परिसरातील मुंबई- बंगळूरू  महामार्गावर कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. पुण्यातील नऱ्हे परिसरात हा अपघात घडून आला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात घडून आला. या अपघाता कोणतेही जीवीतहानी घडून आली नाही. मात्र कंटेनर चालकाला मार लागल्याचे समोर आले आहे. सुत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार, कोसळा वाहून नेणाऱ्या कंटेनर लोखंडी दुभागाला धडकला आणि पटली झाला.  पलटे झाल्यामुळे कंटेनरचे संपुर्ण नुकसान झाले. नवले पुलाजवळील भूमकर पुलावर ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या चालकाला ताबेडताब रुग्णालयात नेण्यात आले आहे.  मिळालेल्या माहिती नुसार, हा कंटेनर साताऱ्यांहून मुंबईकडे येत होता. ABP या वृत्तसंस्थेने ही वृत्त दिले आहे.

 
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement