COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक; सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

कोरोनाचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे, बसेस, चित्रपटगृह, प्रेक्षागृह , कार्यालये, रुग्णालयं, शाळांमध्ये मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगत त्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने डॉ व्यास यांनी पत्र धाडलं आहे.

Representational Image | (Photo Credits: IANS)

COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे, बसेस, चित्रपटगृह, प्रेक्षागृह , कार्यालये, रुग्णालयं, शाळांमध्ये  मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगत सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सार्‍या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement