Prithvi Shaw Selfie Row: मुंबई मध्ये पृथ्वी शॉ वर हल्ला प्रकरणी Social Media Influencer Sapna Gill ला 20 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी
मुंबई मध्ये पृथ्वी शॉ वर हल्ला प्रकरणी Social Media Influencer Sapna Gill ला 20 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये पृथ्वी शॉ वर हल्ला प्रकरणी Social Media Influencer Sapna Gill ला 20 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सेल्फी काढण्यावरून वाद झाला होता. ओशिवरा पोलिसांनी सपनाला अंधेरी कोर्टात सादर केले होते तेव्हा हा निर्णय देण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Bhojpuri Actress Gill Arrested
Bhojpuri Actress Sapna Gill
Cricketer Prithvi Shaw
Prithvi Shaw
Prithvi Shaw Assault Case
Prithvi Shaw Case
Prithvi Shaw Selfie Case
Prithvi Shaw Selfie Controversy
Prithvi Shaw video
Sapna Gill
Sapna Gill arrested
Sapna Gill News
Sapna Gill Police Custody
Sapna Gill Viral Video
who is sapna gill
पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण
सपना गिल
सेल्फी
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement