Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement