President Ramnath Kovind: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून ४ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून ४ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits : Getty)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून ४ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement