President Ram Nath Kovind यांच्या हस्ते नागपूर मध्ये IIM Campus चं उद्धाटन

President Ram Nath Kovind यांच्या हस्ते आज (8 मे) नागपूर मध्ये IIM Campus चं उद्धाटन करण्यात आले आहे.

IIM campus Nagpur | PC: Twitter

President Ram Nath Kovind यांच्या हस्ते आज (8 मे) नागपूर मध्ये IIM Campus चं उद्धाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सुभाष देसाई, नितिन राऊत यांनीही उपस्थिती लावली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement