नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात Maharashtra Institute for Transformation 'मित्र' ची स्थापना; मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रवीण परदेशी
नीति आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये Maharashtra Institute for Transformation (MITRA) ची स्थापना करण्यात आली आहे.
नीति आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये Maharashtra Institute for Transformation (MITRA) ची स्थापना करण्यात आली आहे. 'मित्र' च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement