सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर होत असलेली कारवाई म्हणजेच राज्यात अघोषित आणीबाणी - प्रविण दरेकर

सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर होत असलेली कारवाई म्हणजेच राज्यात अघोषित आणीबाणी अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Pravin Darekar | (Photo Credit : Facebook)

सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर होत असलेली कारवाई म्हणजेच राज्यात अघोषित आणीबाणी अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. सध्या हिंदुत्त्वावरून पुन्हा आक्रमक झालेली मनसे ही भाजपाचीच खेळी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement