Pratapgad Mashal Mahotsav 2022: प्रतापगड 362 मशालांनी झळाळला; पहा नयनरम्य नजारा (Watch Video)
प्रतापगडावरील भावनी मातेच्या प्रतिष्ठापनेला 362 वर्ष पूर्ण होत असल्याने 362 मशाली पेटवून हा महोत्सव साजरा झाला.
शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड नवरात्रीमध्ये काल मशाल महोत्सवात झळाझळला. काल गडावर 362 मशाली पेटवून हा महोत्सव पार पडला. नवरात्रीच्या चौथ्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)