CM Eknath Shinde यांचे पोस्टर झळकले INDIA alliance meeting सभास्थळीच्या परिसरात (Watch Video)
कलिना येथील मुंबई विद्यापीठ भागात मुख्यमंत्री शिंदे यांची पोस्टर झळकताना दिसत आहेत.
मुंबई मध्ये विमानतळ परिसरातच असलेल्या हॉटेल हयात मध्ये INDIA alliance ची तिसरी बैठक होत आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशा दोन दिवसीय बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी सध्या मुंबईत आहेत. अशामध्ये आहे शिंदे गटाकडून याच भागात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्या पोस्टर वर ' मेहनती, प्रामाणिक, निडर' असा संदेश लिहलेला आहे. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंची देखील काही विधानं पोस्टरवर झळकत आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Advertisement
Advertisement