Pornography Case: अभिनेत्री Shilpa Shetty ला अद्याप क्लिन चीट नाही, Forensic Auditors कडून प्रत्येक बाजूने तपास होणार; Mumbai Crime Branch official ची माहिती

Pornography case मध्ये Mumbai Crime Branch official ने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अभिनेत्री Shilpa Shetty ला अद्याप क्लिन चीट देण्यात आलेली नाही.

Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

Pornography case मध्ये Mumbai Crime Branch official ने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अभिनेत्री Shilpa Shetty ला अद्याप क्लिन चीट देण्यात आलेली नाही. Forensic auditors कडून प्रत्येक बाजूने तपास होणार असून Sherlyn Chopra चा देखील जबाब नोंदवला आहे. राज कुंद्राचा ब्रदर इन लॉ Pradeep Bakshi हा केवळ मुखवटा असून Hotshots चे व्यवहार राज कुंद्रा पाहत असल्याचा मुंबई पोलिसांचा अंंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement