Palghar: जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान
पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान होणार आहे
पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पालघर जिल्ह्यातील 29 जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 व पंचायत समितीचे 9 अशा 11 जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता असल्याने सध्या तरी या निवडणुकीचा विशेष काही प्रभाव पडेल असे वाटत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Advertisement
Advertisement
Advertisement