नालासोपारा मधून एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला अटक; 95.65 लाखाचे 478 ग्राम कोकेन जप्त
Narcotic Drugs & Psychotropic Substances Act अंतर्गत गुन्हा नोंदवला असून 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत टाकण्यात आले आहे.
नालासोपारा मधून एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली आहे. यामध्ये 95.65 लाखाचे 478 ग्राम कोकेन जप्त करण्यात आले असून 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत टाकण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Pharma Sector Stocks Performance: अमेरिकी धोरणांचे आव्हान असूनही निफ्टी फार्मा निर्देशांकात जोरदार वधार
Ranjit Kasle in Police Custody: बीड येथील निलंबित एसपी रणजित कासले पोलिसांच्या तब्यात
Mumbai Women's Drug Party Video: मुंबई येथे महिलांची ड्रग्ज पार्टी; म्हणे, 'नो सिगारेट, डोकं जड होतं', खरेदीचा दरसुद्धा सांगितला
Advertisement
Advertisement
Advertisement