Kalyan Shocker: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर कल्याणमध्ये सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून चौघांना अटक

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कलम 376 (डी) आयपीसी आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime

कल्याणमध्ये (Kalyan) राहणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Stn) गुन्हा दाखल झाला आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कलम 376 (डी) आयपीसी आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल राजभर, सुजल गवती, विजय बेरा आणि एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (Sexual Assaults Case kalyan: अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, चौघांना अटक; एक आरोपी अल्पवयीन)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement