Poisonous Snake Found In Former Minister house: माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरात आढळला विषारी साप

पाच फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी पकडले असून या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Poisonous Snake

राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी रात्री अति विषारी मन्यार जातीचा साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या सापाला पकडण्यासाठी या ठिकाणी सर्पमित्राला बोलावण्यात आले. पाच फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी पकडले असून या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now