Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास Special PMLA Court ची परवानगी

Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास Special PMLA Court ने परवानगी दिली आहे.

Anil Deshmukh ((Photo Credits-ANI)

Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास Special PMLA Court ने परवानगी दिली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी अनिल देशमुखांना ईडी कडून आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे पण आता ईडी त्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement