PM Narendra Modi Enjoys Dhol Vadan: महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनाही पडली ढोल वादनाची भुरळ (Watch Video)

नागपूर मध्ये नरेंद्र मोदी यांनी देखील ढोलवादनाचा आनंद घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी | PC: Twitter/Narendra Modi

नागपूर दौर्‍यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज (11 डिसेंबर) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण केले आहे. त्यांच्या स्वागताला खास मराठमोळे ढोल ताशे पथक सज्ज होते. पण या ढोलताशा पथकासोबत  काही काळ नरेंद्र मोदी यांनी देखील ढोलवादनाचा आनंद घेतला आणि उपस्थितांना चकीत केले. ढोलताशा पथकातील कलावंतांशी संवाद देखील साधला. PM Narendra Modi Nagpur Visit: Freedom Park ते Khapri स्थानकादरम्यान नरेंद्र मोदींचा मेट्रो प्रवास; विद्यार्थी, नागपूरकरांसोबत साधला संवाद (Watch Video) .

पहा मोदींचा ढोलवादनाचा आनंद

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)