Nagpur Bilaspur Vande Bharat ला PM Narendra Modi यांच्याकडून हिरवा कंदिल

Nagpur Bilaspur Vande Bharat ला PM Narendra Modi यांच्याकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.

Nagpur Bilaspur Vande Bharat ला PM Narendra Modi यांच्याकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे. या वंदे भारत ट्रेन द्वारा 5 तासात नागपूर-बिलासपूर अंतर कापता येणार आहे. दरम्यान नागपूर विमानतळावर प्रोटोकॉल नुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पंतप्रधानांच्या स्वागताला पोहचले होते. नागपूर दौर्‍यात आज मोदी 75हजार कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प लोकार्पित करणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement