Plaster of the Ceiling Collapsed in Diva: ठाण्यामध्ये खोलीत घराचं प्लॅस्टर पडल्याने एक महिला, पुरूष जखमी

काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही एक चार मजली इमारत कोसळली आहे.

Plaster of the Ceiling Collapsed in Diva: ठाण्यामध्ये खोलीत घराचं प्लॅस्टर पडल्याने एक महिला, पुरूष जखमी

ठाण्यात दिवा मध्ये घराच्या खोलीत प्लॅस्टर पडल्याने एक महिला आणि पुरूष जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोघांनाही जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जुन्या झालेल्या इमारतीचे भाग कोसळण्याच्या दुर्घटना दरवर्षी होत असतात. काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही एक चार मजली इमारत कोसळली आहे.

ठाण्यामध्ये दुर्घटना 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).