Chandrakant Patil वर शाई फेक प्रकरणी 7 पोलिस कॉन्स्टेबल, 3 ऑफिसर निलंबित; Pimpri Chinchwad Police कडून कारवाई
Chandrakant Patil वर शाई फेक प्रकरणी 7 पोलिस कॉन्स्टेबल, 3 ऑफिसर निलंबित करण्यात आले आहेत.
Chandrakant Patil वर शाई फेक प्रकरणी 7 पोलिस कॉन्स्टेबल, 3 ऑफिसर निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई Pimpri Chinchwad Police कडून करण्यात आली आहे. दरम्यान मीडीयाशी बोलताना त्यांनी निलंबनाच्या कारवाई पेक्षा ट्रान्सफर करा अशी विनंती केल्याचं सांगितलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement