काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला. यावरून आता CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांच्याविरोधात Bombay High Court मध्ये जनहित याचिका सादर करून CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे. नक्की वाचा: Sunstroke Deaths: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची एक सदस्यीय समितीमार्फत चौकशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)