Phone Tapping Case प्रकरणी मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये शिवसेना नेते Sanjay Raut आज जबाब नोंदवणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे आणि आशिष देशमुख या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा केला होता.
Maharashtra | Mumbai's Colaba Police will record the statement of Shiv Sena leader Sanjay Raut today, in connection with the phone tapping case
— ANI (@ANI) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)