नवी मुंबई मध्ये कडक पोलिस सुरक्षा व्यवस्थेमध्ये PFI ची होर्डिंग्स हटवली

नवी मुंबई मध्ये कडक पोलिस सुरक्षा व्यवस्थेमध्ये PFI ची होर्डिंग्स हटवली आहेत.

नवी मुंबई मध्ये कडक पोलिस सुरक्षा व्यवस्थेमध्ये PFI ची होर्डिंग्स हटवली आहेत. केंद्र सरकार आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारने  या संघटनेला बेकायदेशीर ठरवले आहे. त्याच्या सोबत अन्य 6 संघटना देखील कारवाईच्या रडार वर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement