Mumbai: लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेत लोकांची गर्दी, पहा फोटो

दिग्गज गायिकेच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

People join the funeral procession of Lata Mangeshkar (PC- ANI)

लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेत लोक मोठ्या संख्येने सामील होत आहेत. त्यांचे पार्थिव 'प्रभुकुंज' निवासस्थानापासून शिवाजी पार्ककडे नेण्यात येणार आहे. दिग्गज गायिकेच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement