Mumbai Local: कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचं आंदोलन, प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली
रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत, प्रवाशांना हटवलं आणि लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्यानं प्रवाश्यांनी कळवा रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत, प्रवाशांना हटवलं आणि लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)