ठाणे पश्चिम येथे इमारतीचा एक भाग कोसळला; जीवितहानी नाही - पालिका प्रशासनाची माहिती
ठाणे पश्चिम येथे इमारतीचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास झाली आहे
ठाणे पश्चिम येथे इमारतीचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास झाली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही अशी पालिका प्रशासनाची माहिती आहे.