Param Bir Singh Extortion Case: परमबीर सिंग खंडणी प्रकरणी दोन पोलीस निरिक्षकांना अटक
मुंबईचे माजी सीपी परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणी राज्य सीआयडीने 2 कार्यरत पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. तासाभराच्या चौकशीनंतर सायंकाळी उशिरा दोघांना अटक करण्यात आली
मुंबईचे माजी सीपी परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणी राज्य सीआयडीने 2 कार्यरत पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. तासाभराच्या चौकशीनंतर सायंकाळी उशिरा दोघांना अटक करण्यात आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)