दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण; जाणून घ्या कधीपर्यंत जाहीर होणार निकाल
10 जून पर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. निकाल तयार करण्याचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 10 जून पर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी
MPSC Exams In Marathi: राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा! आता मराठीमध्ये होणार एमपीएससीच्या परीक्षा, CM Devendra Fadnavis यांची घोषणा
HSC Answer Paper Kamothe: कामोठे बस स्टँड परिसरात सापडले एचएससी बोर्ड परिक्षा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा
Advertisement
Advertisement
Advertisement