Sugar Mill Corruption Case: कॉंग्रेसचे कोल्हापूरचे आमदार Pandurang Patil ईडी कार्यालयात दाखल; माजी मंत्री Hasan Mushrif यांच्या प्रकरणातही चौकशीची शक्यता
कॉंग्रेसचे कोल्हापूरचे आमदार Pandurang Patil आज (5 एप्रिल) ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
कॉंग्रेसचे कोल्हापूरचे आमदार Pandurang Patil आज (5 एप्रिल) ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. माजी मंत्री Hasan Mushrif यांच्या प्रकरणातही त्यांची चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांना घोटाळ्याच्या एका प्रकरणामध्ये फेब्रुवारी महिन्यातच ईडी कडून समन्स आले होते पण तेव्हा ते ईडी समोर सादर झाले नव्हते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)