Palghar Fire: डहाणू मध्ये फटाके बनवणार्‍या कंपनीमध्ये स्फोट; 5 जण गंभीर जखमी

डहाणू मध्ये आज या स्फोटानंतर अंदाजे 15 किमी चा परिसर देखील हादरला आहे.

Palghar Fire| Photo Credits: ANI

डहाणू मध्ये फटाके बनवणार्‍या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे.या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज सकाळी आगीच वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement