Palghar: एक हजार कोटींहून अधिकची बोगस बिले दिली; अकाउंटंटला अटक
बनावट बिले आणि जीएसटी (GST) इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई केली.
बुधवारी, महाराष्ट्र सीजीएसटी (CGST) पालघर आयुक्तालयाने बनावट बिले आणि जीएसटी (GST) इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई केली. आयुक्तालयाने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की सीजीएसटी पालघरने 1000 कोटींहून अधिकची बोगस बिले आणि 181 कोटी रुपयांची जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक केल्याबद्दल एका अकाउंटंटला अटक केली आहे. आयटीसी फसवणुकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून सीजीएसटीकडून अटक करण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी 3 महिन्यांत निर्णय घ्यावा; सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा दिले राष्ट्रपतींना निर्देश
CA Final, Inter आणि Foundation तिन्ही परीक्षा आता वर्षातून 3 वेळेस होणार; ICAI ने जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
Fake Accounting Scam: मुंबईकर सीए ची 1.64 कोटींची फसवणूक; जाणून घ्या 'फेक अकाऊंटिंग स्कॅम' काय आहे? कसे रहाल सुरक्षित
Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement