पाकिस्तानाला मोफत लस वाटप पण महाराष्ट्राला देताना राजकारण केलं जात आहे- नाना पटोले
राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. यावरुन राजकारण रंगत आहे. राज्य विरुद्ध केंद्र असा वाद उफाळला आहे.
राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. यावरुन राजकारण रंगत आहे. राज्य विरुद्ध केंद्र असा वाद उफाळला आहे. यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उडी घेतली आहे. आपला देश पाकिस्तानला मोफत लसी पुरवत आहे. मात्र महाराष्ट्राला देण्यासाठी राजकारण केलं जात आहे. भाजपचे राज्य आणि केंद्रीय नेते महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे आणि त्यांना याचे विपरित परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement