Osmanabad: छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले

छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संभाजीराजे भोसले यांचे चाहते चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. त्यानंतर संभाजीराजे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच झापले. या प्रकारावर मराठा क्रांती ठोक मोर्चाने संताप व्यक्त करत संबंधितावर कारवाईची मागणी केली.

Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संभाजीराजे भोसले यांचे चाहते चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. त्यानंतर संभाजीराजे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच झापले. या प्रकारावर मराठा क्रांती ठोक मोर्चाने संताप व्यक्त करत संबंधितावर कारवाईची मागणी केली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement