Pawane MIDC Fire Update: रबर फॅक्टरीच्या आगीत एका कर्मचार्‍याचा मृतदेह हाती; एक बेपत्ता  - नवी मुंबई पोलिस

कंपनीच्या बेपत्ता दोन कामगारांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे तर दुसरा अद्यापही बेपत्ता असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

Pawane MIDC Fire Update: रबर फॅक्टरीच्या आगीत एका कर्मचार्‍याचा मृतदेह हाती; एक बेपत्ता  - नवी मुंबई पोलिस
Dead Body | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नवी मुंबईच्या पावना एमआयडीसी मध्ये लागलेली आग 8 तासांनंतर नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. मात्र यामध्ये कंपनीच्या बेपत्ता दोन कामगारांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे तर दुसरा अद्यापही बेपत्ता असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).