Dhule: महाशिवरात्री निमीत्त पांझरा नदीच्या मध्यभागी उभारलेल्या शिव शंकराच्या 51 फुटी मुर्तीचे आज लघुरुद्र पुजनाचा कार्यक्रम संपन्न

आज संपूर्ण महाराष्ट्रात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे.

Lord Shiva (PC - Twitter)

महाशिवरात्री निमीत्त धुळे शहरातील पांझरा नदीच्या मध्यभागी उभारलेल्या शिव शंकराच्या 51 फुटी मुर्तीचे विशेष लघुरुद्र पुजनाचा कार्यक्रम तसेच अभिषेक करण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement