Pandharpur Ashadhi Wari 2022: आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आली नयनरम्य विद्युत रोषणाई, पहा फोटोज
आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर नयनरम्य विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2022: आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई मुळे रात्रीच्या वेळी भाविकांना मंदिराचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. मंदिराचे काही नयनरम्य फोटो पहा...
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Ashadhi Wari 2022
Pandharpur
Pandharpur Ashadhi Wari 2022
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini Temple Photos
Vitthal Rukmini Temple
Vitthal Rukmini Temple Electric Lighting
Vitthal Rukmini Temple Photo
आषाढी वारी
आषाढी वारी २०२२
पंढरपूर
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा
विठ्ठल रुक्मिणी मंदिर
विठ्ठल रुक्मिणी मंदिर फोटो
विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्यूत रोषणाई