Omicron Scare: सातारा मधील मांढरदेव येथील काळूबाई देवीची, सुरूर येथील धावजीबुवा यांची वार्षिक यात्रा रद्द

सातारा मधील मांढरदेव येथील काळूबाई देवीची, सुरूर येथील धावजीबुवा यांची वार्षिक यात्रा रद्द झाली आहे.

Kalubai Temple Wai| Twitter @TempleTrails
सातारा मधील मांढरदेव येथील काळूबाई देवीची, सुरूर येथील धावजीबुवा यांची वार्षिक यात्रा रद्द झाली आहे. राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  यात्रा परिसरात 1 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. भाविकांना यात्रेत सहभागी होता येत नसले तरीही यात्रेचे विधी मानकरी पार पाडणार आहेत.
ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)