Dharavi Omicron Case: धारावीत आढळला ओमायक्रोनचा रुग्ण, आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या व्यक्तीला लागण
धारावीत आढळला ओमायक्रोनचा रुग्ण, आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या व्यक्तीला लागण
राज्यात कोरोनाचा नवीन विषाणु हळूहळू पसरत असताना आता धारावीत देखील ओमायक्रोनचा रुग्ण (Dharavi Omicron Case) सापडला आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. आणि त्याने अजुन कोणतेही लसीकरण केलेले नाही आहे. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवुन त्यांची तपासणी केली गेली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement