Mumbai: तेलगळतीमुळे जुहू बीचवर जमा झाली काळी वाळू; स्वच्छता प्रक्रीयेला सुरुवात (Watch Video)
मुंबई मधील जुहू बीचवर तेलगळती होत असून यामुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होणार आहे.
मुंबई मधील जुहू बीचवर तेलगळती होत असून समुद्री किनारी काळी वाळू पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्वच्छता प्रक्रीया सुरु झाली आहे. तेलगळतीमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होणार असल्याचे सोशल मीडियावरील काही युजर्सचे म्हणणे आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement